आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : ही आहे अरुण जेटलींची फॅमिली, अशी दिसायची त्यांची मुले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अरुण जेटली, त्यांची पत्नी आणि मुले. - Divya Marathi
अरुण जेटली, त्यांची पत्नी आणि मुले.
नवी दिल्ली - फायनान्स मिनिस्टर अरुण जेटली यांच्या मुलीचा विवाह होत आहे. दिल्लीमध्ये उद्या रिसेप्शनचे आयोजन करण्यात आले आहे. या विवाहाच्या निमित्ताने आम्ही आपल्याला अरुण जेटली यांच्या कुटुंबांच्या काही दुर्मिळ फोटोंची झलक दाखवणार आहोत. यात त्यांचे पत्नीबरोबरचे तसेच त्यांची मुले लहान असताना काढलेले काही फोटो आहेत.

अरुण जेटली हे राजकारणी तर आहेतच पण ते एक मोठे वकीलही आहेत. त्यांनी 24 मे 1982 रोजी संगीता जेटलीबरोबर विवाह केला होता. त्यांची दोन मुलेही आहेत मुलगा रोहन आणि मुलगी सोनाली. साधारणपणे जेटली यांचे कुटुंब मीडियापासून दूरच असते. त्यांची मुलगी सोनाली वडिलांची फर्म 'चेंबर्स ऑफ जेटली अँड बक्शी'मध्ये पार्टनर आहे.

पुढील स्लाइड्सवर पाहा, जेटली यांच्या कुटुंबाचे काही PHOTOS
बातम्या आणखी आहेत...