आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फक्त एवढाच गुन्हा आहे, \'आदमी हूँ, आदमी से प्यार करता हूँ !\'

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मध्यप्रदेशचे माजी अर्थमंत्री सध्या चर्चेत आहेत. चौकाचौकात, घर, ऑफिस सगळीकडे त्यांच्या लिलांची चर्चा सुरु आहे. अशात सोशल मीडिया मागे कसा राहील. या माध्यमाने तर सर्वसामान्य माणसासाठी लोकशाहीचे मोठे व्यासपीठ निर्माण करुन दिले आहे. त्यामुळे येथे लोक राघवजी आणि त्यांच्या अश्लिल सीडीवर विविध अंगाने चर्चा करत आहेत. फेसबुक-ट्विटर आणि ब्लॉगद्वारेही त्यांचे (राघवजी) वय, त्यांची राजकीय विचारधारा, पार्श्वभूमी एवढेच नाही तर त्यांच्या समलैंगिक जिन्सबद्दलही मोकळेपणाने बोलले जात आहे.

इंटरनेटवर एका पत्राचीही मोठी चर्चा सुरु आहे. ज्येष्ठ पत्रकार रविश कुमार यांनी त्यांच्या 'कस्बा' ब्लॉगवर राघवजी यांना खुले पत्र लिहिले आहे.

काय आहे या पत्रात, वाचा पुढील स्लाइडमध्ये.