आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

RBI लवकरच जारी करणार 50 रुपयांची नवी नोट, पण जुन्या नोटांचे काय? जाणून घ्या...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीय) लवकरच 50 रुपयांची नवी नोट जारी करणार आहे. आरबीआयने एक नोटिफिकेशनच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे. तर जुन्या 50 रुपयांच्या नोटाही चलनात राहतील. तथापि, मागच्या वर्षी नोटबंदीनंतर सरकारने 500 आणि 2000 रुपयांच्या नव्या नोटा जारी केल्या होत्या. तेव्हा आरबीआयकडून 50 रुपयांची नवी नोट चलनात आणणार असल्याचे सांगण्यात आले होते.
 
200 रुपयांची नवी नोट
याशिवाय सरकार लवकरच 200 रुपयांची नवी नोट जारी करणार आहे.
बातम्या आणखी आहेत...