आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एआयपीएमटीसाठी आता १७ आॅगस्टपर्यंतची मुदत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- अ.भा. वैद्यकीय पूर्वपरीक्षा (एआयपीएमटी) घेण्यासाठी सीबीएसईला आणखी एक महिन्याचा वेळ मिळाला आहे. निकालासाठी १७ ऑगस्टपर्यंत वेळ सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. सीबीएसईने गुरुवारी याचिका दाखल केली होती.

३ मे रोजीची ही परीक्षा गैरप्रकारांमुळे कोर्टाने रद्द केली होती. चार आठवड्यांत ती पुन्हा घेण्याचे आदेश दिले होते. नव्या आदेशामुळे दोन महिने उशिराने काॅलेजात अभ्यास सुरू होईल. विद्यार्थ्यांना राज्याच्या कोट्यावरच विसंबून राहावे लागेल. बहुतांश काॅलेजांचा १५% कोटा या परीक्षेतूनच भरतो.
बातम्या आणखी आहेत...