असे म्हटले जाते, की मनुष्याने आयुष्यात एकदा तरी दिल्ली मेट्रोतून प्रवास करायला हवा. या ट्रेनमधून प्रवास करण्याची मजा काही वेगळीच आहे. दिल्ली कुणी गेले आणि दिल्ली मेट्रोत बसले नसेल तर त्याची दिल्लीवारी निष्फळ असल्याचे समजले जाते. यावरुन या रेल्वेचे महत्त्व अधोरेखित होते.
1998 मध्ये दिल्ली मेट्रोची सुरवात झाली. तेव्हापासून तिच्याभोवती असलेले वलय अद्यापही कमी झालेले नाही. यासोबत काही आश्चर्य़कारक बाबीही समोर आल्या आहेत. दिल्ली मेट्रोत पकडलेल्या खिसेकापूंपैकी 95 टक्के महिला असल्याचे सीआयएसएफच्या अहवालात समोर आले आहे.
अशाच काही आश्चर्य़कारक बाबी वाचण्यासाठी पुढील स्लाईडला क्लिक करा....