आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Renault Lodgy Mpv Launched In India Priced At Rs 8.19

RENAULT ने 8.19 लाख रुपयांत सादर केली 8 सीट असलेली मल्टीपरपज कार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - फ्रेंच कारमेकर रेनॉने बहुप्रतिक्षितत मल्टीपरपज व्हॅकल (एमपीव्ही) लॉजी गुरुवारी भारतात लाँच केली. या कारची किंमत 8.19 लाख रुपयांपासून (एक्स शोरुम किंमत) सुरु होते. या कारचे फक्त डिझेल मॉडेल असणार आहे. त्यात 1.5-litre K9K इंजिन असणार आहे. हेच इंजिन रेनॉची दुसरी सर्वात प्रसिद्ध मॉडेल डस्टरमध्ये देखील आहे. ही कार इंटरनॅशनल मार्केटमध्ये डेसिया लॉजी नावाने प्रसिद्ध आहे. भारतात मात्र रेनॉने फक्त लॉजी नावाने लाँच केली आहे. या कारचे इंटेरियर आणि प्लॅटफॉर्म बर्‍याच अंशी डस्टरशी मुळते - जुळते आहे. कॅबिन अतिशय स्पेशियस आहे. या कारचे व्हीलबेस 2810 मिमी आहे. या गाडीला 7 किंवा 8 सीटच्या पर्यायांसह खरेदी करता येते.
कारचे मुख्य फिचर्स
>एडजस्टेबल ड्राइव्हर सीट
>टच स्क्रीन मीडिया नेव्हिगेशन (यूएसबी आणि ब्लूटूथसोबत)
>मल्टी फंक्शन स्टेयरिंग व्हील
>अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टम
>ब्रेक असिस्ट
>ड्राइव्हर आणि फ्रंट पँसेंजरसाठी एअरबॅग्स
डायमेंशन
>लेंथ-4498 मिमी
>रुंदी -1751 मिमी
>उंची -1682 मिमी
>व्हीलबेस-2810 मिमी
>टायर-185/65 R15
किंमत (एक्स-शोरूम दिल्ली)
मॉडलकिंमत (लाख रुपयांमध्ये)
Renault Lodgy 85PS Std8.19
Renault Lodgy 85PS RxE8.99
Renault Lodgy 85PS RxL9.59
Renault Lodgy 85PS RxZ10.89
Renault Lodgy 110PS RxL10.09
Renault Lodgy 110PS RxZ 7 seater11.49
Renault Lodgy 110PS RxZ 8 seater11.79
पुढील स्लाइडमध्ये पाहा, कशी दिसते लॉजी.