आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाकचा IG बनून केले Sting, सर्जिकल स्ट्राइक झाल्याची अधिकाऱ्याची कबुली

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - भारताने सर्जिकल स्ट्राइक केल्याचे पाकिस्तान फेटाळत असले तरी एका पाकिस्तानातील पोलिस अधिकाऱ्याने मात्र सर्जिकल स्ट्राइकच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. एका वृत्तवाहिनीच्या रिपोर्टरन या पोलिस अधिकाऱ्याशी त्याचा साहेब असल्याचे सांगून या विषयावरील माहिती काढून घेतली. त्या पोलिस अधिकाऱ्यानेही 29 सप्टेंबरच्या रात्री घडलेल्या कहानीची सर्व माहिती दिली.
या पोलिस अधिकाऱ्याचे नाव गुलाम अकबर असून तो पाकव्याप्त काश्मिरात तैनात आहे. या रिपोर्टरने आयजी मुश्ताक शकीराच्या नावाने गुलाम अकबरला फोन केला होता. साहेबांचा फोन आलेला समजल्याने त्याने लगलेचच याबाबत सर्व माहिती दिली. त्याने बोलताना सर्जिकल स्ट्राइक झाल्याचे मान्य केले. या दोघांमध्ये काय चर्चा झाली, याचा मराठी अनुवाद आम्ही देत आहोत.

पुढील स्लाइड्सवर वाचा, रिपोर्टर आणि पाकच्या पोलिस अधिकाऱ्यामध्ये झालेले संभाषण..
Pls Note - तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.
बातम्या आणखी आहेत...