आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PICS:राजपथवरील कवायतीदरम्‍यानची \'चित्तथरारक प्रात्‍यक्षिके\' पाहा एका क्लिकवर...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आज मोठ्या उत्‍साहात भारतीय नागरिक 'प्रजासत्‍ताक दिन' साजरा करत आहेत. प्रजासत्‍ताक भारताला आज 65 वर्ष पुर्ण झाली आहेत. आजच्‍या दिवशी भारताने संविधान अंगीकृत केले होते. संसदीय लोकशाही भारतामध्‍ये प्रभावी पध्‍दतीने राबविली जात आहे.

जगामध्‍ये बरेच देश जसे की, इंग्‍लड, स्‍पेन, स्‍वीडन, नॉर्वे, डेन्‍मार्क, नेदरलँड, ऑस्‍ट्रेलिया, न्‍युझीलंड, जपान, आदी राष्‍ट्रे 'डेमाक्रॅटिक' आहेत. परंतु 'रिपब्लिकन' नाहीत. भारत 'रिपब्लिकन' राष्‍ट्र आहे. 'विविधतेतील एकता' भारतात नांदते. भिन्‍न भाषा, भिन्‍न वेष असुनही देश 'एकात्‍म' आहे. प्रजासत्‍ताकदिनी राजपथवरील संचलनाची काही खास छायाचित्रे आपण पाहिली तर अभिमानाने आपला उर भरुन येईल. अप्रतिम कला आणि देशप्रेमाचे प्रतिक असलेले राजपथवरील संचलन म्‍हणजे पर्वणीच असते.

राजपथवरील झालेल्‍या पथसंचलनातील छायाचित्रे पाहण्‍यासाठी पुढील स्‍लाइडवर क्लिक करा...