आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Cartoonist Rk Laxman,Cartoonist Kumar, Dainikbhaskar News

CARTOON : इंदिरा गांधी ते मोदींपर्यंत किती बदलला काळ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
94 वर्षीय प्रसिद्ध कार्टूनिस्ट आर. के. लक्ष्मण यांच्यावर सध्या पुण्यातील एका रूग्णालयात उपचार आहेत. लक्ष्मण यांच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी यासाठी दैनिक भास्कर समूह सदिच्छा व्यक्त करीत आहे. त्याचाच भाग म्हणून लक्ष्मण यांनी यापूर्वी काढलेली काही कार्टुन्स आम्ही तुमच्यासमोर घेऊन येत आहोत. याचबरोबर त्यांच्या कार्टून्सपासून प्रेरणा घेत आजच्या राजकीय-सामाजिक स्थितीवर भाष्य करणारी कार्टून्स घेऊन येत आहोत दैनिक भास्कर समूहाचे कार्टूनिस्ट कुमार. अर्थातच लक्ष्मण यांची माफी मागून...