आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

\'रबरमॅन\'चा वर्ल्ड रेकॉर्ड, एका मिनिटात 41cmमध्ये वाकवले खांदे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
खांदे जोडताना राममेहर - Divya Marathi
खांदे जोडताना राममेहर
नवी दिल्ली- अत्यंत लवचिक शरीरासाठी राममेहर पुनिया यांचे नाव गिनीज बुकात नोंदवण्यात आले आहे. जगभरात त्यांचे शरीर सर्वाधिक लवचिक ठरले आहे. 35 वर्षीय राममेहर 'रबरमॅन' म्हणून आपल्या गावात परीचित आहेत. राममेहर याने आपले दोन्ही खांदे 41 सेंटी मीटरमध्ये समोरच्या बाजुने वाकवले होते. राममेहरच्या या कारनाम्याची नोंद गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये झाली आहे. राममेहर यांनी आपला हा कारनामा शाळांमधील कार्यक्रमात अनेक दाखवला आहे.
पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा, 'रबरमॅन' राममेहर पूनियाचे फोटो...