आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रेल्‍वे सुटण्‍याच्‍या 10 मिनिटे आधी मिळू शकते कन्‍फर्म तिकीट, जाणून घ्‍या कसे...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रेल्‍वे आरक्षणासबंधी एक नविन नियम करण्‍यात आला आहे. प्रवाशांसाठी निश्चितच हा एक चांगला नियम आहे. कधी कधी अचानक प्रवास करावा लागतो. त्‍यासाठी रेल्‍वेशिवाय दुसरा पर्याय नसतो. असला तरीही पहिले प्राधान्‍य रेल्‍वेलाच देण्‍यात येते. परंतु, अशा वेळी आरक्षण मिळत नाही. कधी कधी तर वेटींग तिकीटही मिळत नाही. त्‍यामुळे उभ्‍याने किंवा टीटीईला पैसे चारुन बर्थ मिळवावा लागतो. आता रेल्‍वेने एक नवा नियम तयार केला आहे. त्‍यानुसार रिझर्व्‍हेशन चार्ट तयार झाल्‍यानंतरही कन्‍फर्म तिकीट मिळू शकते.

रिझर्व्‍हेशन चार्ट तयार झाल्‍यानंतर आणि गाडी सुटण्‍याच्‍या निर्धारीत वेळेच्‍या 10 मिनिटांपूर्वीपर्यंत तिकीट मिळू शकते.

या नव्‍या नियमाबद्दल जाणून घेण्‍यासाठी क्लिक करा पुढील स्‍लाईडवर...