आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सार्क परिषद: हाफिजचा इशारा धुडकावून राजनाथ पाकिस्तानला जाणार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली /इस्लामाबाद - सार्क देशांच्या गृहमंत्र्यांच्या परिषदेसाठी राजनाथसिंह पाकिस्तानमध्ये आल्यास त्यांच्याविरोधात देशव्यापी निदर्शने करण्यात येतील, असा इशारा जमात-उद-दावाचा प्रमुख हाफिज सईद याने दिला आहे. असे असले तरी पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार राजनाथसिंह पाकिस्तानला जाणारच गृहराज्यमंत्री किरेन रिजिजू यांनी पत्रकारांना सांगितले की, सार्कची बैठक ही अनेक देशांची परिषद आहे. ती काही भारत-पाकिस्तान यांच्यातील द्विपक्षीय परिषद नाही. राजनाथसिंह तेथे संदेश देण्यासाठी किंवा पाकिस्तानच्या गृहमंत्र्यांशी स्वतंत्रपणे चर्चा करण्यासाठी जाणार नाहीत.
पुढे वाचा...

> हाफिजने दिला होता इशारा
>राजनाथ सिंह यांच्या दौऱ्यास शिवसेनेचाही विरोध
>पाकिस्तानमध्ये राजदूतांच्या बैठकीत काश्मीरवर चर्चा
बातम्या आणखी आहेत...