Home | National | Delhi | Sabarmati Express Bomb blast: Former AMU student acquitted

साबरमती स्फोट : एएमयूचा माजी विद्यार्थी दोषमुक्त

दिव्य मराठी वेब टीम | Update - May 21, 2017, 04:48 AM IST

सन २००० मधील साबरमती एक्स्प्रेस बॉम्बस्फोटप्रकरणी सबळ पुराव्यांच्या अभावी उत्तर प्रदेशातील सत्र न्यायालयाने अलिगड मुस्लिम विद्यापीठाचे माजी विद्यार्थी गुलजार अहमद वानी यांची निर्दोष सुटका केली.

  • Sabarmati Express Bomb blast: Former AMU student acquitted
    बाराबंकी/नवी दिल्ली- सन २००० मधील साबरमती एक्स्प्रेस बॉम्बस्फोटप्रकरणी सबळ पुराव्यांच्या अभावी उत्तर प्रदेशातील सत्र न्यायालयाने अलिगड मुस्लिम विद्यापीठाचे माजी विद्यार्थी गुलजार अहमद वानी यांची निर्दोष सुटका केली. भारताच्या स्वातंत्र्यदिनी कानपूरजवळ साबरमती एक्स्प्रेसमध्ये स्फोट घडवून आणण्यात आला होता. त्या स्फोटात ९ जणांचा मृत्यू तर ४० जण जखमी झाले होते. या प्रकरणात सहआरोपी मोबीन याचीही सुटका करण्यात आली आहे. पोलिसांनी वानी यांना २००१ मध्ये अटक केली होती.

Trending