आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sanjiv Chaturvedi And Anshu Gupta Won Raman Magasses Award

संजीव चतुर्वेदी व अंशू गुप्ता यांना रॅमन मॅगसेसे पुरस्कार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - व्हिसलब्लोअर नोकरशहा संजीव चतुर्वेदी आणि ‘गूंज’ या स्वयंसेवी संस्थेचे संस्थापक अंशू गुप्ता यांची बुधवारी २०१५ च्या प्रतिष्ठेच्या रॅमन मॅगसेसे पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. ४० वर्षीय संजीव चतुर्वेदी हे भारतीय वन सेवेचे अधिकारी असून ते सध्या ‘एम्स’चे दक्षता अधिकारी आहेत.
छायाचित्र: संजीव चतुर्वेदी