आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Saudi Diplomat Allegedly Beat And Raped Two Nepalese Maids Working In His Home In India

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सौदीच्या राजदूत कार्यालयाबाहेर महिलांची निदर्शने; बलात्‍कार प्रकरण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आंदोलक महिला. - Divya Marathi
आंदोलक महिला.
नवी दिल्ली -सौदीच्या मुत्सद्याने दोन नेपाळी मोलकरणींना केलेल्या कथित मारहाण आणि अत्याचाराच्या निषेधार्थ गुरूवारी महिला संघटनांनी सौदी अरेबियाच्या राजदूत कार्यालयाबाहेर निदर्शने केली. दरम्यान, परराष्ट्र खात्याने सौदी अरेबियाने चौकशीत सहकार्य करावे, असे आवाहन केले आहे.

पुढील स्‍लाइड्सवर पाहा संबंधित फोटोज...