आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sawrkar Birth Anniversary Celebrate In Parliament

स्वा. सावरकरांना पंतप्रधानांची प्रथमच आदरांजली

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त संसदेच्या सेंट्रल हॉलमधील त्यांच्या तैलचित्राला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी आदरांजली वाहिली. तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या राजवटीत 2003मध्ये हे तैलचित्र लावण्यात आले. सावरकरांना आदरांजली वाहणारे मोदी पहिले पंतप्रधान ठरले. या वेळी मंत्री अरुण जेटली, सुषमा स्वराज, गोपीनाथ मुंडे, रावसाहेब दानवे यांचीही उपस्थिती होती.