आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • #SelfieWithDaughter: Selfies Of Politicians And Celebrities With Their Daughters

#SelfieWithDaughter: या नामी हस्तींनी मुलींसोबत शेअर केले सेल्फी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
महाराष्ट्रातील भाजप नेता साइना एनसी यांनी कन्येसोबत शेअर केलेला सेल्फी - Divya Marathi
महाराष्ट्रातील भाजप नेता साइना एनसी यांनी कन्येसोबत शेअर केलेला सेल्फी
नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मायक्रो ब्लॉंगिंग साइट Twitterवर सुरु केलेल्या #SelfieWithDaughter या कॅम्पेनला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. पंतप्रधानांचे हे कॅम्पेन 'बेटी बचाओ, बेटी पढाओ' अभियानाशी संलग्न मानले जात आहे. देशातील अनेक राजकीय नेते आणि नामी हस्तींनी Twitterवर आपापल्या मुलींसोबत Selfie शेअर केली आहे.

पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा, कोणी-कोणी आपल्या मुलींसोबत शेअर केल्या आहेत Selfies...