आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Sex With Consent Of Minor Is Not Crime Says Court

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अल्‍पवयीन मुलीसोबत संमतीने प्रस्‍थापित केलेले शारीरीक संबंध गुन्‍हा नाही

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्‍ली- अल्‍पवयीन मुलीसोबत संमतीने प्रस्‍थापित केलेले शारीरीक संबंध गुन्‍हा ठरणार नाही. नवी दिल्‍लीच्‍या एका न्‍यायालयाने हा‍ निर्वाळा दिला आहे. 18 वर्षांखालील मुलींसोबत शारीरीक संबंध ठेवणे 'पोक्‍सो' कायद्यांतर्गत गुन्‍हा आहे. परंतु, संमतीने संबंध ठेवल्‍यास गुन्‍हा ठरणार नाही, असे न्‍यायालयाने म्‍हटले आहे.

न्‍यायालयाने पोलिस आणि दिल्‍ली महिला आयोगाचा यासंदर्भातील दावा खोडला आहे. 'पोक्‍सो' कायद्यांतर्गत 18 वर्षांखालील मुलींसोबत कोणत्‍याही प्रकारचे लैंगिक संबंध स्‍थापन करण्‍यास पूर्णपण्‍ो प्रतिबंध असल्‍याचा दावा न्‍यायालयाने फेटाळला.

न्‍यायालयाच्‍या या निर्णयाबाबत जाणून घेण्‍यासाठी क्लिक करा पुढील स्‍लाईडवर..