आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PHOTOS : महिलांना \'खालच्या\' पातळीवर दाखविणा-या या जाहिरातींचे करायचे काय?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

फोर्डच्या फिगो कारसाठी भारतात सादर केलेल्या एका वादग्रस्त जाहिरातीमुळे फोर्डला माफी मागावी लागली होती. या जाहिरातीत महिलांच्या विरोधात हिंसेच्या प्रति असंवेदनशीलता दाखवल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. मात्र हा काही पहिलाच प्रकार नव्हता, कारण याआधीही महिलांना लक्ष्य करीत बनवलेली जाहिरात असू दे की त्यांना लज्जास्पद दाखवून आपले प्रॉडक्ट विकण्याचा धंदा कंपन्यांनी खूपवेळा केला आहे. असे दशकानू दशके होत आले आहे.

सिगरेटपासून फूड प्रोसेसरपर्यंत, असे प्रॉडक्‍ट्स ज्यात जाहिरातीत यावर भर देण्यात आला आहे की, समाजात व जगभर महिला आणि पुरुष यांच्यातील नातेसंबंधाबाबत समाजाचा कसा दृष्टिकोण आहे. एका जाहिरातीत (वरील छायाचित्र) महिलेला बोलताना दाखविण्यात आले आहे की, 'आपले वजन कमी करण्याबरोबरच तुम्ही घरचे कामसुद्धा करु शकता. महिलांवर आधारित व त्यांना अपमानास्पद दाखविणा-या जाहिरातांना जगभर विरोध झाला आहे.

पुढे पाहा, अशा काही जाहिराती ज्यात महिलांना अपमानास्पद दाखविले आहे की किंवा त्यांच्यावर अश्लिल टीप्पणी केल्या आहेत.