आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पवार राष्ट्रपतिपदाच्या शर्यतीत नाहीत, राष्ट्रवादीचे सरचिटणीस त्रिपाठी यांनी फेटाळली शक्‍यता

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार राष्ट्रपतिपदाची निवडणूक लढवण्याची शक्यता राष्ट्रवादीचे सरचिटणीस डी.पी. त्रिपाठी यांनी फेटाळून लावली आहे. येत्या २४ जुलैपूर्वी ही निवडणूक होईल.
 
काँग्रेस नेते के.व्ही. थॉमस यांनी केलेले काँग्रेसमध्ये विलीन होण्याचे आवाहन नाकारत त्रिपाठी म्हणाले, आम्ही काँग्रेसला सहकार्याचे धोरण पुढे कायम ठेवू. पवार आमचे पक्षाध्यक्ष आहेत, संसदेत आमचे प्रमुख नेते आहेत.
बातम्या आणखी आहेत...