आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काँग्रेस नेते शशी थरुर यांच्या दिल्लीतील निवास्थानी चोरी; गांधी चष्मा, मूर्ती, महागड्या पेनवर डल्ला

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - काँग्रेस खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री शशी थरुर यांच्या लुटियन्स झोन येथील निवासस्थानी चोरी झाली आहे. थरुर यांच्या निवासस्थानातील ऑफिसमधून अनेक, गांधींचा चष्मा, अँटिक मूर्ती, महागडे पेन आणि थरुर यांचा पेनड्राइव्ह देखिल चोरीला गेला आहे.
- थरुर स्वच्छ भारत अभियानात सहभागी झाल्यानंतर नरेंद्र मोदींनी त्यांना गांधी चष्मा भेट दिला होता.

- खासदार थरुर यांनी चोरीची तक्रार तुघलक रोड पोलिस स्टेशनमध्ये दिली आहे. त्यानंतर पोलिसांचे पथक चोरांच्या मागावर गेले आहे.
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...