आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बघा शशी थरूर, सुनंदा पुष्कर यांच्या जीवनातील काही UNSEEN PICS

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
माजी केंद्रीय मंत्री शशी थरूर यांच्या पत्नी सुनंदा पुष्कर यांच्या मृत्यू प्रकरणाने नवे वळण घेतले आहे. शशी थरूर आणि सुनंदा यांच्या विवाहाच्या वेळीही बरीच चर्चा झाली होती. या दोघांचाही हा तिसरा विवाह होता. दोघांनीही त्यापूर्वी दोन विवाह केले होते. सुनंदाला यांचा एक मुलगाही आहे. शशी थरूर आणि सुनंदा पुष्कर दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले आणि त्यानंतर त्यांनी धुमधडाक्यात लग्न केले. देश-विदेशातही या विवाहाची चर्चा झाली होती.

मात्र, त्यानंतर काही दिवसांनी त्यांच्यात वादविवाद सुरू झाल्याच्या बातम्या येऊ लागल्या होत्या. पाकिस्तानी पत्रकार मेहर तरार आणि शशी थरूर यांच्यात जवळीक निर्माण झाली असल्याचा संशय सुनंदा पुष्कर यांना होता. त्यानंतर एक दिवस सुनंदा यांचा एका हॉटेलमध्ये गूढ मृत्यू झाला होता.
फोटो - शशी थरूर व सुनंदा पुष्कर यांच्या विवाह सोहळ्यातील फाईल फोटो

सुनंदा पुष्कर आणि शशी थरूर यांच्या वैवाहिक आयुष्यातील काही UNSEEN PICS बघा पुढील स्लाईड्सवर