आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुरामुळे उद्ध्‍वस्‍त झाले लाखो जीवन, समोर आले भीषण फोटोज...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
या वर्षी पाऊस आणि मुसळधार पावसाने जगातील अनेक भागांत अक्षरश: धुमाकुळ घातला. अमेरिकेतील टेक्‍सास शहरात आलेला पूराची भयानकता आतंरराष्‍ट्रीय मिडीयाद्वारे दाखवली जात आहेत. येथे मोठ्याप्रमाणात जिवित आणि वित्‍तहानी झालेली आहे. याव्यितिरिक्‍त आशियाई देश जसे की, भारत, नेपाल, पाकिस्‍तान आणि बांग्‍लादेशमध्‍येही पुराने धुमाकुळ घातला होता. या आपत्‍तीमध्‍ये किमान 1200 जणांनी आपला जीव गमावला आणि लाखो लोक बेघर झाले. इतकेच नाही तर कित्‍येक गावांचे नामोनिशान नाहीसे झाले. 

आज आम्‍ही तुम्‍हाला या भयानक आपत्‍तीचे  फोटोज दाखावणार आहोत. हे फोटोज भारत आणि नेपालमधील पुराचे आहेत. या फोटोजमुळे तुम्‍हाला या आपत्‍तीने मानव तसेच प्राइज़ कशाप्रकारचे संकट कोसळले आहे, याचा अंदाज येईल. पहिल्‍याच फोटोद्वारे ही भिषणता दर्शवली जात आहे. 

 
 
 
 
बातम्या आणखी आहेत...