आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Similarities And Differences Between Narendra Modi And Sonia Gandhi

सोनिया V मोदीः विरोधी असुनही दोघांमध्‍ये आहे बरेच साम्‍य

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कॉग्रेस अध्‍यक्ष सोनिया गांधी आणि भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी एकमेकांवर टीका करताना दिसतात. छत्तीसगढमध्‍ये गेल्‍या आठवड्यात एका सभेमध्‍ये मोदींनी सोनियांना आजारी म्‍हटले होते. तर सोनियांनी मोदींना प्रत्‍युत्तर देताना दिवसा खुर्चीचे स्‍वप्‍न पाहणारा नेता म्‍हणून नाव न घेता टीका केली होती.

दोन्‍ही नेते एकमेकांवर टीका करण्‍याची कोणतीही संधी सोडत नाहीत. दोघांची राजकीय विचारधारा, व्‍यक्तीमत्त्व आणि राजकीय शैली एकदम विरुद्ध आहे. परंतु, तरीही त्‍यांच्‍यात अनेक गोष्‍टी समान आहेत. तर, काही फरकही आहेत.

पुढे वाचा दोन्‍ही नेत्‍यांमध्‍ये असलेली समानता आणि विरोधाभास....