आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्मार्ट सिटी: स्वच्छता स्थायी विकासासह हरित शहरे निर्मितीचे स्वप्न

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- स्मार्टसिटी योजनेअंतर्गत ९५ शहरांनी नगर विकास मंत्रालयाला व्हिजन स्टेटमेंट सोपवले आहे. त्यात त्यांनी स्वच्छ हरित शहरापासून आदिवासी हब बनण्यापर्यंतचे लक्ष्य ठेवले आहे. पैकी ५० स्टेटमेंटवर नजर टाकली तर लक्षात येते की ११ शहरांनी स्वच्छ हरित शहरासोबतच स्थायि विकासावर भर देण्याचे लक्ष्य निर्धारित केले आहे. नऊ शहरांनी विकासाला प्रोत्साहन देण्यासाठी संपन्न सांस्कृतिक वारशाचा लाभ घेण्याचा निर्धार केला आहे. आठ शहरांचे व्हिजन हे आर्थिक विकास प्रगती हे आहे. उर्वरीत शहरांनी पर्यटन हब, पोर्ट सिटी, शिक्षण आरोग्य केंद्रांचे हब, औद्योगिक इतर संस्थात्मक केंद्रांच्या रुपात प्रगती करण्याची इच्छा दाखवली आहे.
स्मार्ट सिटी मिशनच्या दिशा निर्देशांनुसार नागरिकांच्या सल्ल्यांच्या आधारे महानगरपालिकांनी हे व्हिजन स्टेटमेंट तयार केले आहे. नवी दिल्ली नगर पालिका परिषदेने (एनडीएमसी) त्यांच्या उद्दिष्टांमध्ये जागतिक निकष पूर्ण करणारी राजधानी म्हणून विकसित होण्याचे उद्दिष्ट समोर ठेवले आहे. त्यांच्या आराखड्यात वाहतूक नियोजनावरही भर आहे.

महाराष्ट्र
कल्याण- डोंबिवली- शानदारनागरी सुविधांसह लोकांना राहण्यासाठी सुविधाजनक केंद्रांची निर्मिती. मुंबईतील इतर उपनगरांमध्ये तसेच इतर भागांत पोहोचणे स्मार्ट बनवणार.

बिहार
बिहार शरीफ : पर्यटनाचीराजधानी म्हणून विकास

छत्तीसगड
बिलासपूर: सांस्कृतिकराजधानी म्हणून विकास व्हावा

गुजरात
गांधीनगर: संस्थात्मकहब बनणे. येथे सर्वांना राहण्यासाठी तसेच काम करण्यासाठी समान संधी असतील. जीवनशैलीचा उच्च दर्जा तसेच पायाभूत सुविधा असतील.
राजकोट: स्थायीआधुनिक विकास, किफायतशीर सुविधा, गतीमान आणि तंत्रज्ञानावर आधारित स्मार्ट सिटी बनवणे.
सुरत: अत्याधुनिकतंत्रज्ञानाच्या आधारे सर्वांसाठी सर्वश्रेष्ठ गुणवत्तेच्या पायाभूत सुविधा सामाजिक सुविधा उपलब्ध करणे.
बडोदा: कुशल,प्रभावी लोकाभिमूख प्रशासन. तसेच स्थायी विकास स्वच्छ शहर. नागरिकांना सर्वश्रेष्ठ सुविधा देणे.

झारखंड
रांची: स्मार्टस्थायी पद्धती स्वीकारून जीवनमान उंचावणे. सर्वसमावेशक विकासाच्या माध्यमातून औद्योगिक केंद्र म्हणून विकास.

मध्यप्रदेश
इंदूर: संपन्नसांस्कृतिक वारसा आर्थिक वारशामध्ये नवे प्राण फुंकणे नव्या युगात प्रवेश करणे. चांगल्या जीवनशैलीसाठी स्थायी विकास, पर्यावरण, पायाभूत प्रशासन नागरी सुविधांवर भर.
सागर - व्यावसायिक संधी निर्माण करणे.व्यावसायिक केंद्र म्हणून विकास. लोकांना सुरक्षित व्हायब्रंट विकास देणे.

पंजाब
अमृतसर: जागतिकदर्जा पर्यावरण अनुकूल पायाभूत सुविधांसह पुरातन वारसा सांभाळणारे शहर बनणे. उत्तम व्यवस्थापनसह आर्थिक विकासाला प्राधान्य. स्वच्छ हरित नगर बनवणे.

राजस्थान
जयपूर: लोकांच्याजीवनशैलीचा दर्जा सुधारणे. त्यासाठी नवकल्पना सर्वसमावेशक पद्धतीने अंमलात आणणे. सांस्कृतिक वारसा पर्यटनाचा लाभ घेणे. कोटा: पायाभूतप्रशासकीय मदतीने सर्वसमावेशक सामाजिक विकास. आर्थिक केंद्र बनणे .
उदयपूर: शास्वतउदयपूर जागतिक दर्जाचे लेकसाइड वारसासंपन्न शहर बनणे.

उत्तराखंड
डेहराडून: इकोफ्रेंडलीनॉलेज हब, पर्यटनाला प्रोत्साहन, व्यवसायाच्या संधी उपलब्ध करणे.

बिहार
बिहारशरीफ : पर्यटनाचीराजधानी म्हणून विकास

चंदिगड
असेआदर्श नगर विकसित करणे जे विशिष्ट जीवंत, आर्थिकदृष्ट्या गतीमान राहण्यायोग्य असेल.

छत्तीसगड
बिलासपूर: सांस्कृतिकराजधानी म्हणून विकास व्हावा

गुजरात
गांधीनगर: संस्थात्मकहब बनणे. येथे सर्वांना राहण्यासाठी तसेच काम करण्यासाठी समान संधी असतील. जीवनशैलीचा उच्च दर्जा तसेच पायाभूत सुविधा असतील.
राजकोट: स्थायीआधुनिक विकास, किफायतशीर सुविधा, गतीमान आणि तंत्रज्ञानावर आधारित स्मार्ट सिटी बनवणे.
सुरत: अत्याधुनिकतंत्रज्ञानाच्या आधारे सर्वांसाठी सर्वश्रेष्ठ गुणवत्तेच्या पायाभूत सुविधा सामाजिक सुविधा उपलब्ध करणे.
बडोदा: कुशल,प्रभावी लोकाभिमूख प्रशासन. तसेच स्थायी विकास स्वच्छ शहर. नागरिकांना सर्वश्रेष्ठ सुविधा देणे.

हरियाणा
करनाल: सांस्कृतिकइतिहासासोबतच आर्थिकदृष्ट्या संपन्न शहर.

हिमाचलप्रदेश
धर्मशाला: जागतिकओळख असेल अशे शहर. उत्तम दर्जाच्या जीवनशैलीसोबत स्मार्ट, स्थायी गतीमान शहर.

झारखंड
रांची: स्मार्टस्थायी पद्धती स्वीकारून जीवनमान उंचावणे. सर्वसमावेशक विकासाच्या माध्यमातून औद्योगिक केंद्र म्हणून विकास.

मध्यप्रदेश
इंदूर: संपन्नसांस्कृतिक वारसा आर्थिक वारशामध्ये नवे प्राण फुंकणे नव्या युगात प्रवेश करणे. चांगल्या जीवनशैलीसाठी स्थायी विकास, पर्यावरण, पायाभूत प्रशासन नागरी सुविधांवर भर.
सागर - व्यावसायिक संधी निर्माण करणे.व्यावसायिक केंद्र म्हणून विकास. लोकांना सुरक्षित व्हायब्रंट विकास देणे.

पंजाब
अमृतसर: जागतिकदर्जा पर्यावरण अनुकूल पायाभूत सुविधांसह पुरातन वारसा सांभाळणारे शहर बनणे. उत्तम व्यवस्थापनसह आर्थिक विकासाला प्राधान्य. स्वच्छ हरित नगर बनवणे.

राजस्थान
जयपूर: लोकांच्याजीवनशैलीचा दर्जा सुधारणे. त्यासाठी नवकल्पना सर्वसमावेशक पद्धतीने अंमलात आणणे. सांस्कृतिक वारसा पर्यटनाचा लाभ घेणे. कोटा: पायाभूतप्रशासकीय मदतीने सर्वसमावेशक सामाजिक विकास. आर्थिक केंद्र बनणे .
उदयपूर: शास्वतउदयपूर जागतिक दर्जाचे लेकसाइड वारसासंपन्न शहर बनणे.

उत्तराखंड
डेहराडून: इकोफ्रेंडलीनॉलेज हब, पर्यटनाला प्रोत्साहन, व्यवसायाच्या संधी उपलब्ध करणे.
बातम्या आणखी आहेत...