आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्मृती इराणींच्या पदवी वादावर १८ ला निकाल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या पदवीवरून निर्माण झालेल्या वादावर पतियाळा हाऊस कोर्ट १८ ऑक्टोबरला निकाल देणार आहे. निवडणूक काळात शपथपत्र सादर केले जात असताना स्मृती इराणी यांनी दाखल केलेले प्रमाणपत्र कोर्टाने निवडणूक आयोगाकडून मागवले होते. आयोगाने ही प्रमाणपत्रे शनिवारी कोर्टात सादर केली. या प्रकरणी पुढील सुनावणी १८ रोजी होत आहे. इराणी यांची पदवी बोगस असल्याचा आरोप त्यांच्यावर लोकसभा निवडणुकीच्या काळात झाला होता.
बातम्या आणखी आहेत...