आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मृत्यूचे दुसरे नाव आहे हे Commandos , राजनला आणण्यासाठी जाणार बालीला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारतीय स्नायपर्स - Divya Marathi
भारतीय स्नायपर्स
नवी दिल्ली - डॉन छोटा राजनला भारतात सुरक्षित आणण्यासाठी स्नायपर कमांडोंची मदत घेतली जाणार आहे. स्नायपर कमांडो असे शुटर्स असतात की याचा निशाणा सहजा-सहजी चूकत नाही. सूत्रांच्या माहितीनूसार राजनला सुरक्षित आणण्यासाठी सीबीआय पथकासोबत तीन कमांडो गेले आहेत.

स्नायपर केवळ बंदूक चालवण्यातच तरबेज नसतात तर ते वेगवान हलचाली आणि लपून बसण्यात एक्सपर्ट असतात. ते लपून बसल्यानंतर त्यांना शोधणे अतिशय कठिण असते. त्यांचा निशाणा एवढा अचूक असतो की त्यांना चालता-बोलता मृत्यू म्हटले जाते. त्यांच्याकडे असलेली हायटेक गण रात्रीच्या अंधारात आणि दिवसाच्या उजेडातही लक्ष्याचा अचूक वेध घेण्यात सक्षम असते.

भारतीय लष्करातही स्नायपर्स असतात. ते मिशनवर असल्यानंतर झाडींमध्ये लपून शत्रूवर अॅटॅक करतात आणि सहकाऱ्यांसाठी मार्ग मोकळा करत चालतात.

पुढील स्लाइडमध्ये पाहा, कसे लपून बसतात स्नायपर कमांडो