आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Social Media Mocks Rahul Gandhi Terms Kisan Rally A Flop Show

#PappuFarce: राहुल गांधींच्या किसान रॅलीला सोशल मेडीयावर ठरवले FlopShow

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - 59 दिवसांच्या सुट्टीनंतर परतल्यानंतर रविवारी किसान रॅलीमध्ये 20 मिनिटांचे भाषण देणारे काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी कमीत कमी सोशल मेडीयाच्या युजर्सवर आपली छाप सोडण्यास सपशेल अपयशी ठरले. जास्तकरून युजर्सने राहुल गांधीमध्ये या दीर्घ सुटीचा काहीच परिणाम झालेला नाही असेच म्हटले आहे, तर ते पुर्वीप्रमाणेच लोकसभेचेच मुद्दे अजूनही त्यांच्या भाषणातून मांडत आहेत. राहुल गांधी यांचे हे भाषण केवळ फ्लॉपच नाही तर त्यांच्या भाषणातील मुद्द्यांवरही अनेकांनी आक्षेप घेतला. पावसाच्या मनमानी कारभारामुळे शेतीचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसमोर दुष्काळाबद्दल बोलणाताना राहुल गांधी यांनी भाषणादरम्यान मनमोहन सिंह यांना पंतप्रधान म्हणून संबोधित केले, याच गोष्टीचा फायदा घेत सोशल नेटवर्कींग युजर्सने त्यांना आणि मनमोहन सिंह यांना टारगेट केले. टि्वटरवर रविवारी #PappuFarce, #PappuReturns यांसारख्या हॅशटॅगने धुमाकूळ घातली.
सोशल मेडीया युजर्सने सांगितले की, राहुल यांच्या भाषणात आत्मविश्वास तर नव्हताच, सोबतच त्यांचे मुद्देही ते व्यवस्थितपणे मांडू शकले नाहीत. एका युजरने असे म्हटले आहे की, राहुल गांधी काँग्रेसचे नवे मनमोहन सिंग आहेत. तर एका दुसऱ्या युजरने राहुल गांधींना आयफोन संबोधले असून, ते असे आयफोन आहेत ज्याच्या प्रत्येक व्हर्जनकडून अनेक अपेक्षा असतात, मात्र तसे कधीच होत नाही असे म्हटले आहेत. खाली काही युजर्सचे ट्वीट देण्यात आले आहेत. तसेच पुढील स्लाईडवरही युजर्सचे मजेदार ट्वीट्स तुम्हाला वाचायला मिळतील.

@tweeterellaah
It took this guy 57 days to prepare a speech fir bhi flop #RahulRally

@nav_nirvana
All the 'VIPASSANA' centers should clarify whether PAPPU is result of their SESSION ! #PappuFarce

‏@kailashwg
#PappuFarce all pink pagdis leaving for a drink.... SheelaDixit to request them to wait for RaGa speech

@bnutwt
Thank you RG for coming back. You only can make the process #CongressMuktBharat easy, got scared actually. #PappuFarce

@goenkan
The bigger question is who and why was Rahul Gandhi invited to a diamond mine in Australia? #RahulRally

@rajathardi
And the comedy continues even after a 57 day sabbatical.. #RahulRally #PappuFarce

@sahasrajith_ks
This time Ramleela maidan gates are closed & no vehicles will be available to go back until and unless Pappu finish his speech #RahulRally

@Anoop_PY
20 Min mein thak gaya Rahul ,Needs complain

पुढील स्लाईडवर वाचा, सोशल मेडिया यूजर्सचे काही मजेदार पोस्ट आणि कमेंट्स...