आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अरविंद केजरीवाल ठरले पाकिस्तानचे हिरो, उमटल्या सोशल मीडिया रिअॅक्शन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भारतीय लष्कराच्या सर्जिकल स्ट्राईकवर बोलताना अप्रत्यक्षपणे पुराव्यांची मागणी केली होती. त्यानंतर अनेक राजकीय नेत्यांनी केजरीवाल यांच्या सुरात सुर मिसळला. त्यामुळे केवळ पाकिस्तानमध्येच नव्हे तर भारतातही सर्जिकल स्ट्राईकच्या सतत्येवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. पण सोशल मीडियात मात्र केजरीवाल यांना ठोकणाऱ्या प्रतिक्रिया उमटल्या आहेत. केजरीवाल म्हणजे पाकिस्तानचे हिरो असल्याचेही यात म्हटले आहे.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन बघा, केजरीवाल यांच्या वक्तव्यानंतर उमटलेल्या सोशल मीडिया रिअॅक्शन... अशी उडवली खिल्ली...
बातम्या आणखी आहेत...