आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PoK मध्ये सर्जिकल स्ट्राइकनंतर सोशल मीडियामध्ये दिवाळी, मोदींना बनवले बाजीराव

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - अखेर भारतीय लष्कराने पाकव्याप्त काश्मिरात घुसून उरी हल्ल्यातील शहिदांचा बदला घेतलाच. भारताने PoK मध्ये सर्जिकल स्ट्राइक करत 38 पेक्षा अधिक सैनिकांना मारण्याची घोषणा केली. त्यानंतर भारतात सगळीकडे उत्सवासारखे वातावरण निर्माण झाले.
सोशल मीडियामध्येही अनेक हॅशटॅगसह ही बातमी ट्रेंड करत होती. अगदी दिवसा पाकिस्तानात #chakdeindia ट्रेंड करत होते. यूजर्सने या कारवाईवर भारतीय लष्कराबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदींचे तोंडभरुन कौतुक केले.
दिवसभर ट्विटरचे टॉप ट्रेंडींग
सर्जिकल स्ट्राइकच्या बातम्या दिवसा आणि रात्रभर भारत पाकिस्तानात ट्रेंड करत होते. "Dear Pakistani" #SaluteToTheArmy #ModiPunnishPak, #Pakistan आणि #SurgicalStrike याचा त्यात समावेश होता.

काही निवडक ट्विट्स..
- सर्जिकल स्ट्राइक के लिए हमारे ‘रॉक सॉलिड आर्मी' को बधाई. पीएम मोदी उम्मीदों पर खरे उतरे।दूसरे ट्वीट में राज्यवर्द्धन सिंह राठौर ने लिखा, पीओके हमारा है, न कि अंतर्राष्ट्रीय सीमा @राज्यवर्धन सिंह राठौर,केंद्रीय मंत्री
- न गर्व करने जैसा कुछ है और न शर्म करने जैसा, यह वह है जिसकी जरुरत थी। @चेतन भगत,लेखक
- हमारी राष्ट्रीय सुरक्षा की खातिर आतंकियों को करारा जवाब देने के लिए भारतीय सेना को सलाम। -@सनी देओल,फिल्म अभिनेता
- मैं नागरिकों पर हमला करने वाले आतंकियों को करारा जवाब देने के लिए भारतीय सेना को बधाई देता हूं।' @अमित शाह,बीजेपी प्रेसिडेंट
- भारतीय सेना को सलाम। लड़कों ने वाकई अच्छा खेला। जय हिंद। @वीरेंद्र सहवाग,पूर्वक्रिकेटर
- भारत माता की जय। पूरा देश भारतीय सेना के साथ है @अरविंद केजरीवाल,दिल्ली के मुख्यमंत्री
- शेर जब दो कदम पीछे लेता है तो वह भागने के लिए नहीं, बल्कि झपटने के लिए तैयार होता है @हरिओम हिंदुस्तानी
- आज की तारीख- 29-09-2016 29+09+2016= 56 देख लो आज 56 इंच का सीना @ मुकेश

पुढील स्लाइड्सवर पाहा, ट्विटरवर सर्जिकल स्ट्राइकबाबत आलेल्या निवडक प्रतिक्रिया...
बातम्या आणखी आहेत...