आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'कतरीना असे मागत आहे हजारांचे सुट्टे', सोशल मीडियावर प्रतिक्रियांची धूम

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 8 नोव्हेंबर 2016 च्या मध्यरात्रीपासून 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा चलनातून बंद करण्याची घोषणा केल्यानंतर ही बातमी सोशल मीडियावर टॉप ट्रेंडिंगमध्ये आली. अनेकांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. तर, काहींनी नोटा बदलण्यासाठीची दिलेली काल मर्यादा कमी असल्याची तक्रार केली आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेसंदर्भातील महत्त्वाच्या या निर्णयातही काहींनी विनोदी पोस्ट शेअर करुन वातावरण हलके-फुलके केले आहे.
मोदींचा हा निर्णय भ्रष्टाचाऱ्यांना जोरदार चपराक असल्याचे काही मानतात. तर, सोशल मीडियावरील काहींना या निर्णयावर मजेदार प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका यूजरने कतरीनाचा फोटो शेअर करुन ती एक हजार रुपयाचे सुटे मागत फिरत असल्याचे लिहिले आहे. काहींनी 500-1000 च्या नोटांना पुष्पहार अर्पण करुन श्रद्धांजली दिली. जुन्या नोटा बंद करण्याचा निर्णय आणि निशाणा केजरीवालांवर...
कोणते हॅशटॅग ट्रेडिंगमध्ये
- हजार आणि 500 रुपयांच्या नोटां बाद ठरविल्यानंतर #BlackMoney, Rs 500 आणि Surgical Strie ट्रेड करीत आहे.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, सोशल मीडियावरील प्रतिक्रिया...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...