आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Social Media Users Mocked Modi Government On 100 Days Completion

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सरकारचे 100 दिवस : TWITTER वर उडतेय खिल्‍ली, काळ्या पैशाबाबत विचारणा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फोटो : बहुतांश ट्वीट्समध्ये मोदी आणि भाजपने निवडणुकीपूर्वी दिलेल्या आश्वासनांबाबत चिमटे काढण्यात आले आहे.

नवी दिल्ली - नरेंद्र मोदींच्या सरकारने 100 दिवस पूर्ण केले आहेत. या निमत्ताने सोशल मिडियावरही नेटकरींनी केंद्र सरकारला चांगलेच चिमटे काढले. बहुतांश ट्वीटमध्ये मोदी सरकारची खिल्ली उडवण्यात आली. विशेषतः परदेशी बँकांमध्ये जमा असलेल्या काळ्या पैशाच्या मुद्यावर केंद्राच्या मौनाबाबत अनेक प्रतिक्रिया उमटल्या. मंगळवारी सायंकाळपर्यंत #100AccheDin, #WhereIsBlackMoney, #100DaysIndiaPays ट्वीटरवर ट्रेंडींगमध्ये होते.

काँग्रेसचे आंदोलन?
काँग्रेसची विद्यार्थी शाखा एनएसयूआयने मंगळवारी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या घराबाहेर निदर्शने केली. आंदोलनाचे नेतृत्व करणा-या रोझी एम. जॉन म्हणाल्या की, 'जपान जाण्याऐवजी नरेंद्र मोदींनी स्वित्झरलँडला जायला हवे होते. म्हणजे त्यांना काळ्या पैशाविषयी चर्चा करता आली असती.
पुढील स्लाइड्सवर पाहा : सोशल मीडिया यूजर्सनी केलेल्या पोस्ट