आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Some Other Modis Who Done A Great Job In Their Field

जाणून घ्या, नरेंद्र मोदी यांच्याप्रमाणेच चर्चेत राहिलेले 10 लोकप्रिय मोदी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- गुगल या सर्च इंजिनमध्ये केवळ मोदी असे टाईप केले तर नरेंद्र मोदी यांच्याशी संबंधित अनेक वेबसाईटस् आणि लिंक समोर येतात. नरेंद्र दामोदरदास मोदी भारतीयांमध्ये नव्हे तर जगभरात एवढे लोकप्रिय झाले आहेत, की केवळ मोदी म्हटले तरी त्यांची प्रतिमा डोळ्यांसमोर येते. दरम्यान, मोदी आडणाव असलेले अनेक व्यक्ती प्रसिद्ध आहेत. राजकारण, खेळ, व्यवसाय, चित्रपट आदी क्षेत्रांमध्ये त्यांनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला आहे. जाणून घेऊयात अशाच काही लोकांबद्दल...
ललित मोदी
ललित मोदी यांनी क्रिडा राजकारणात मोठे नाव कमवले आहे. इंडियन प्रिमिअर लीगची संकल्पना त्यांनी मांडली होती. क्रिकेटच्या या प्रकराला त्यांनी हिट करून दाखवले. काही राजकीय लोकांसोबत संबंध खराब झाल्याने त्यांना देश सोडून जावे लागले. तरीही त्यांचे क्रिकेट प्रेम काही कमी झाले नाही. त्यांनी पुन्हा राजस्थान क्रिकेट मंडळाच्या माध्यमातून क्रिकेट क्षेत्रात प्रवेश केला. या मंडळाचे अध्यक्ष म्हणून निवड झाल्याने बीसीसीआयने या मंडळाची मान्यताच रद्द केली आहे. असे असले तरी ललित मोदी कायम चर्चेत राहिले.
पुढील स्लाईडवर जाणून घ्या इतर प्रसिद्ध मोदींविषयी....