आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sonia Gandhi Is Richer Than Queen Elizabeth And The Sultan Of Oman, Claims \'Huffington Post\'

राणी एलिझाबेथ आणि ओमानच्या राजापेक्षा सोनिया गांधी श्रीमंत, \'हफिंग्टन पोस्ट\'चा दावा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - आम आदमी पक्षाच्या (आप) देणगीवर नजर ठेवणा-या काँग्रेसने त्यांनाही देणगी कोठून आणि किती मिळते हे उघड करावे असे आव्हान 'आप'चे नेते अरविंद केजरीवाल यांनी काही दिवसांपूर्वीच दिले आहे. त्या पाठोपाठ एक वेबसाइटने जगातील श्रीमंत राजकाण्यांच्या यादीत काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांचा समावेश केला आहे. इंग्लंडची राणी एलिझाबेथ द्वितीय आणि सिरीयाचे अध्यक्ष बशर अल असाद यांनाही या यादीत सोनिया गांधी यांनी मागे टाकले आहे. 'हफिंग्टन पोस्ट वर्ल्ड' या वेबसाइटने प्रसिद्ध केलेल्या श्रीमंत राजकारण्यांच्या यादीत सोनिया गांधी यांचा क्रमांक 12वा आहे.
2009 मध्ये लोकसभेची उमेदवारी दाखल करताना दिलेल्या शपथपत्रानुसार सोनिया गांधी यांच्याकडे स्वतःची कार आणि भारतात घर देखील नाही. मात्र, श्रीमती गांधी यांच्या मालकीचे इटलीमध्ये प्रशस्त घर असून त्याची किंमत 18.2 लाख रुपयांच्या जवळपास आहे.

कुठे-कुठे आणि किती गुंतवणूक आहे वाचा, पुढील स्लाइडमध्ये

हे पण वाचा

तीन कोटींच्या रेंज रोव्हरमध्ये फिरतात रॉबर्ट वधेरा, अमिताभकडे 11 महागड्या कार