आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sonia Gandhi With Her Dautor Went To America For The Medical

वैद्यकीय तपासणीसाठी सोनिया गांधी मुलगी प्रियंकासोबत अमेरिकेत रवाना

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - वैद्यकीय तपासणीसाठी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी अमेरिकेत गेल्या आहेत. मुलगी प्रियंकासोबत त्या सोमवारी रवाना झाल्याचे काँग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले. ऑगस्ट 2011 मध्ये अज्ञात आजारावर सोनियांनी शस्त्रक्रिया केली होती. त्यानंतर गतवर्षी फेब्रुवारी आणि सप्टेंबरमध्ये त्या तपासणीसाठी अमेरिकेत गेल्या होत्या. लोकसभेत 26 ऑगस्ट रोजी अन्नसुरक्षा विधेयकावर मतदान झाले त्या वेळी सोनिया आजारी पडल्या होत्या. त्यांना एम्स रुग्णालयात नेण्यात आले होते.