आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ज्येष्ठ नागरिकांसाठी केंद्र सरकारची विशेष पेन्शन योजना

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- वयाच्या ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी केंद्र सरकारने विशेष पेन्शन योजना सुरू केली आहे. एलआयसीमार्फत ही पेन्शन योजना ऑफलाइन व ऑनलाइन अशा दोन्ही माध्यमातून खरेदी करता येईल. यात १० वर्षांपर्यंत ८ टक्के व्याजदराने दर महिन्याला पेन्शन दिली जाईल.
 
या योजनेत जास्तीत जास्त वार्षिक ६० हजार तर कमीत कमी १२ हजार रुपये पेन्शन दिली जाणार आहे. यात अनुक्रमे ७,२२,८९० रुपये किंवा १,४४,५७८ रुपये एकगठ्ठा जमा करून पॉलिसी खरेदी करावी लागेल.
बातम्या आणखी आहेत...