आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

29 वर्षात 11 वेळा पडली जनता दलात फूट, काय आहे यामागचे सगळ्यात मोठे नाट्य

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- चार वर्षानंतर NDA मध्ये सामील होणारी JDU त फूट पडणार असणार असल्याचे जवळपास निश्चित आहे. यामुळे नितीशकुमार आणि शरद यादव यांच्यामधील 43 वर्षाच्या मैत्रीत दरी निर्माण झाली आहे. हे दोन्ही देते जनता दल परिवारासोबत जोडलेले होते. जनता दल परिवारापासून वेगळे होत शरद यादव यांनी 1994 मध्ये समता पार्टी बनवली होती. त्यानंतर 1999 मध्ये त्यांनी जनता दला युनायडेट हा पक्ष बनवला. त्यानंतर समता दलाचे जनता दल युनायडेटमध्ये विलिनीकरण झाले. जनता दलात पडलेली ही फूट पहिल्यादाच झालेली नाही. जनता दलात आतापर्यंत 11 वेळा फूट पडली आहे. शरद यादव आता बाहेर पडल्यास ही 12 वी फूट ठरेल. 
 
पुढील स्लाईडवर पाहा आणखी फोटो आणि माहिती
 
 
बातम्या आणखी आहेत...