आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

SSC मध्ये नोकरीची संधी; 12 वी उत्तीर्ण उमेदवार करू शकतात Apply

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- स्टाफ सिलेक्शन कमिशनमध्ये (एसएससी) एकूण 6578 रिक्त पदासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवार ऑनलाइन अर्ज करू शकतात. विषेश म्हणजे 12 वी उत्तीर्ण उमेदवारांनी देखील अर्ज करता येणार आहे.

एसएससीशिवाय आंध्र प्रदेश फिशिंग कॉर्पोरेशन, सेंट्रल एक्साइज अॅण्ड कस्टम्स डिपार्टमेंट, पुणे; सेंट्रल मॅकेनिकल इंजीनियरिंग रिसर्च इन्स्टिट्यूट, एअर पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया, पंजाब स्टेट पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड, आरोग्य विभाग, हरियाणा सरकार, एमएमटीसी लिमिटेड, भारतीय रिझर्व्ह बॅंक आणि उत्तर प्रदेश ग्रामीण आयुर्विज्ञान आणि संशोधन संस्थेतही नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत.

स्फाफ सिलेक्शन कमिशन
>एकूण पद संख्या: 6578
*3523 पोस्टल असिस्टंट/ सॉर्टींग असिस्टंट
*2049 एलडीसी (लोअर डिव्हिजन क्लार्क)
*1006 डीईओ (डाटा इंट्री ऑपरेटर)

>मासिक पगार: जवळपास 20 हजार रुपये

>शैक्षणिक पात्रता: 12 उत्तीर्ण

>वयोमर्यादा: 18 ते 27 वर्षे (ओबीसी 30 वर्षे, एससी/एसटी 32 वर्षे)

>अर्जाची अंतिम तारीख: 10 जुलै, 2015 (पार्ट 1) / 13 जुलै, 2015 (पार्ट 2)

>परीक्षेची तारीख: 1, 5, 22 नोव्हेंबर 2015

>वेबसाइट: www.ssc.nic.in, www.ssconline2.gov.in

अन्य Vacancy जाणून घेण्यासाठी पुढील स्लाइडवर क्लिक करा...