आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

8 वेळा विकले, 10 वर्षे बलात्कार, 65 वर्षीय व्यसनी वृद्धाशी लग्न, वाचा पीडितेच्या वेदना

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दिल्लीतून 10 वर्षांपूर्वी अपहरण झालेल्या एका तरुणीने घरी परतल्यानंतर तिची आपबिती ऐकवल्यानंतर पोलिसांनाही जबर धक्का बसला आहे. ज्यावेळी या मुलीचे अपहरण झाले होते, त्यावेळी म्हणजे 2006 मध्ये निठारी हत्याकांडाने देश हादरला होता. त्यावेळी मुले बेपत्ता झालेले अनेक आई वडिल आपल्या मुलांचा काही शोध लागतो का हे तपासण्यासाठी याठिकाणी आले होते. निठारीमध्ये सापडलेल्या हाडांमध्ये आपल्या मुलांचा सुगावा लागतो का, याची माहिती लोक घेत होते. या तरुणीचे आईवडिलही आपल्या मुलीची काही महिती मिळते का, याचा शोध घेण्यासाठी आले होते. पण तिच्या मृत्यूचेही पुरावे तिच्या आई वडिलांना भेटले नाही. मात्र ही मुलगी 10 वर्षांनी घरी आल्यानंतर तिच्या आई वडिलांच्या दुःखात भर पडली असे म्हणावे लागेल अशी घटना घडली आहे. कारण परतल्यानंतर या मुलीने जेव्हा तिला झालेल्या वेदना सांगितल्या, तेव्हा सगळ्यांनाच तो मोठा धक्का होता.

पुढील स्लाइड्सवर जाणून घेऊयात, काय घडले 10 वर्षांपूर्वी आणि तिच्या अपहरणानंतर.. वाचा पीडितेने स्वतः सांगितलेली आपबिती..

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...