आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या आहेत देशातील सर्वात चर्चित IPS, यांचे किस्से ऐकूण तुम्हीही व्हाल थक्क

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- देशात असे अनेक ऑफिसर्स आहेत जे त्यांच्या प्रामाणिक पणामुळे आणि धाडसामुळे नेहमीच चर्चेत राहतात. यात काही अशा महिला ऑफिसर्स देखील आहेत ज्या मोठ्या साहसी वृत्तीने सिस्टीम सोबत दोन हात करताना दिसतात. आज महिला पोलिस ऑफिसर्सची संख्या पोलिसांमध्ये 6.11 टक्के आहे. यांची संख्या भलेही कमी असेल. पण त्या टोकाच्या साहसी आहेत. स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर आम्ही एका विषेश मालिकेच्या माध्यमातून तुम्अहाला ओळख करून देणार आहोत अशाच काही साहसी महिला आयपीएस ऑफिसर्सची. यांच्या धाडसाचे किस्से ऐकूण तुम्हीही थक्क व्हाल....
सौम्या सांबशिवन
- हिमाचल प्रदेशमधील सिरमौर येथील एसपी सौम्या सांबशिवन यांच्या नावानेच गुन्हेगारांना धडकी भरते.
- सौम्या या तेज तर्रार IPS ऑफिसर्स पैकी एक मानल्या जातात.
- त्यांनी सिरमौर येथील खनीज माफियांवर जबरदस्त कारवाई केली होती.
- SP सौम्या सांबशिवन यांनी खनिज माफियांकडून चार दिवसात 11 लाख रुपयांची वसूली केली होती.
- माइनिंग डिपार्टमेंटला जे काम एका वर्षात करता आले नाही, ते काम सौम्या यांनी चार दिवसांत केले.
पुढील स्लाइरड्सवर जाणून घ्या, या ऑफिसर विषयी जीने दाऊद इब्राहिम आणि छोट्या राजन यांच्या गॅंगमधील लोकांना पाठवले जेलमध्ये...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...