आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फावल्‍या वेळात इंदिरा गांधी विणत होत्‍या स्वेटर, पाहा Family ALBUM

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - देशात आणिबाणीनंतर झालेल्‍या निवडणूकीनंतर भाजपाचे सरकार आले. पुढे इंदिरा गांधी यांनी अधिक वेळ आत्‍मपरीक्षणात खर्ची घातला. या काळात त्‍या पूर्ण आध्‍यात्‍मिक झाल्‍या होत्‍या. इंदिरा गांधी यावेळी दररोज सकाळी एक तास योगासने करत. आई आनंदमयी यांच्‍या उपदेशाचे रेकॉर्डिंगही त्‍या ऐकत असत. दिवसभरात घरी आलेल्‍या लोकांच्‍या भेटी घेऊन मिळालेल्‍या फावल्‍या वेळात त्‍या घरातील सदस्‍यांसाठी स्‍वेटरही विणत असत. रात्री झोपण्‍यापूर्वी आध्‍यात्‍मिक पुस्‍तकांचे त्‍या वाचन करत. 19 नोव्‍हेंबर हा तत्‍कालिन पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा जन्‍मदिवस त्‍यानिमित्‍ताने divyamarathi.com च्‍या या संग्रहात जाणुन घेऊया इंदिरा गांधी यांच्‍याशी संबंधित काही दुर्मिळ बाबी व फोटो.
पुढील स्‍लाइड्सवर वाचा, इंदिरा गांधी यांच्‍याशी संबंधित खास प्रसंग, पाहा अत्‍यंत दुमिळ फोटो..