आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पती बाहेर असताना दोघींचे एकमेकींवर जडले प्रेम, लग्नही केले, आता पोलिसांत तक्रार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जयपूर/मालपुरा - ही लव्ह स्टोरी आहे राजस्थानातील दोन महिलांची. त्यांच्या मैत्रीचे आधी प्रेमात रूपांतर झाले. नंतर दोघी सात फेरे मारून पती-पत्नी बनल्या. मात्र सहा महिन्यांतच दोघींच्या संबंधात दुरावा आला.
पती महिलेने पत्नी महिलेविरुद्ध मारझोड, अॅसिड फेकणे व रुपये हडपल्याची तक्रार पोलिसांत दिली. तर पत्नी महिलेने हुंड्याची रक्कम परत मागितली आहे. ‘आता करावे तरी काय?’ या गोंधळात पोलिस आहेत. महिला पतीने वकिलामार्फत पत्नीला नोटीसही बजावली आहे.
पुढील स्लाइड्सवर वाचा, या दोघींची प्रेमकहाणी आणि कशामुळे झाला वाद..

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...