आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हा आहे आग्र्याचा लाल ताजमहाल, ब्रिटिश दांपत्याच्या अतुट प्रेमाची निशाणी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नॅशनल डेस्क- पांढराशुभ्र संगमरवरी ताजमहाल तर सर्वांनाच माहीत आहे. यापासूनच अगदी थोड्याच अंतरावर आणखी एक लाल ताजमहाल आहे. मात्र फार थोड्या लोकांना याची कल्पना आहे. 213 वर्षांपूर्वी एक डच इंग्रज अधिकारी कर्नल जॉन विलियम हॅसिंगच्या पत्नीने त्याच्या स्मरणार्थ या लाल ताजमहालची निर्मिती केली.
लाल ताजमहाल म्हणून प्रसिद्ध असलेली ही इमारत ख्रिश्चन स्मशानभूमीमध्ये बांधण्यात आली आहे. आगरा-मथुरा रोडवर असलेल्या भगवान टॉकीजच्या जवळ ही स्मशानभूमी आहे. ही इमारत भारतीय पुरातत्वा विभागाच्या अख्त्यारित येते.
पुढील स्लाइड्सव वाचा, का आणि कुणी केले याचे निर्माण.... आय आहे यात खास..
बातम्या आणखी आहेत...