आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फ्लाइटमध्ये आपल्या या कृत्यांमुळे विदेशी एअर होस्टेस येत नाहीत भारतात

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - विमानप्रवासाबाबत भारताची इमेज अत्यंत वाईट आहे. गेल्या महिन्यातच केरळहून दुबईला येणारी फ्लाइट लँड होताच सामानासाठी पॅसेंजर्समध्ये धक्काबुक्की झाली होती. त्यामुळे फ्लाइट अटेंडंटने आक्षेपार्ह शब्दांचा वापरही केला होता. पण भारतीय फ्लाइटमध्ये असे काय आणि का करतात. सर्व प्रकारच्या प्रश्नांची उत्तरे असलेल्या क्योरा या साइटवर यूझर्सने भारतीयांच्या अशाच काही सवयींबाबत माहिती दिली आहे. भारतीयांच्या कोणत्या सवयींमुळे विदेशी लोकांना भारतात येण्याची इच्छा नसते हे त्यांनी सांगितले. अनेकांनी त्यांचे पर्सनल एक्सपिरियंसेस शेअर केले.

पुढील स्लाइड्सवर वाचा, क्योरा यूझर्सने दिलेली उत्तरे..
Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.
बातम्या आणखी आहेत...