आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Story Of Delhi Gang Rape Telling Truth Of That Night

रक्ताच्‍या थारोळ्यात विवस्‍त्र पडली होती \'दामिनी\', \'त्‍या\' निर्दयी रात्रीचे वास्‍तव

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चालत्या बसमध्ये झालेल्या अत्याचारातील पीडित मुलीचा मित्र शुक्रवारी प्रथमच समोर आला. एका वृत्तवाहिनीवर त्याने क्रौर्याचा खुलासा करताना 16 डिसेंबरला रात्री नेमके काय घडले ते कथन केले. एवढेच नव्हे, पोलिस आणि रुग्णालयाची भूमिका तर फारच क्लेशदायक होती. त्याने सांगितले, ‘आम्ही रक्तबंबाळ, वस्त्रांविना रस्त्यांवर पडलो होतो. 15-20 लोक जमले. कुणीही मदत केली नाही. नंतरची घटना त्याच्याच शब्दांत... (बसमधील अत्याचाराचे वर्णन येथे करणे शक्य नाही.)

बसमधील सहा जणांनी आम्हाला बेदम मारहाण केली. बसच्या काचांवर काळी फिल्म व पडदे होते. लाइट बंद होते. आम्ही एकमेकांना वाचवण्याचे प्रयत्न करत होतो. आरडाओरडही केली. माझ्या मैत्रिणीने पोलिसांना फोन करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्या गुंडांनी तिचा मोबाइल हिसकावून घेतला. माझ्या डोक्यावर रॉड मारला. माझी शुद्ध हरपली.

कोणीही मदत केली नाही.. 'त्‍या' रात्रीचे भीषण वास्‍तव... वाचा पुढील स्‍लाईडमध्‍ये..