आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हा आहे मोदींचा नवा प्लॅन, यशस्वी ठरला तर बदलेल देशाचा चेहरा...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नॅशनल डेस्क- मोदी सरकारच्या कारकिर्दीवर प्राकाश टाकला तर, मोदी सरकार सत्येत आल्यापासून आपण अनेक नाविन्य पूर्ण योजना पाहिल्या आहेत, मात्र आता मोदी एक असे पाऊल टाकणार आहेत, जे आपल्यासाठी आजवरचे सर्वात मोठे सरप्राइज ठरेल. मोदिंची ही योजना प्रत्यक्षात उतरली तर भारतात एक अशी अवकाश क्रांती येईल ज्याची या आधीच्या सरकारांनी साधी कधी कल्पनाही कधी केली नसेल.
खरो खरच हे एक असे सरप्राइज असणार आहे, ज्याचा उपयोग युपी-बिहार पाठोपाठच मध्यप्रदेश आणि छत्तीसगडसारख्या अनेक राज्यांनाही होणार आहे. आज आम्ही आपल्याला सांगत आहोत. मोदींच्या डोक्यातील अशी कल्पना जी, एेकून तुम्हीही विचार करायला लागाल... आणि ती प्रत्यक्षात उतरली तर बदलेल देशाचा चेहरा आणि येईल अवकाश क्रांती...
पुढील स्लाइड्सवर वाचा, नेमका कायय आहे मोदी प्लॅन... कशी होईल अवकाश क्रांती... नेमका काह होईल याचा परिणाम..
बातम्या आणखी आहेत...