आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रेम - पैसा - प्रतिष्ठा... भररस्त्यात अपमानित करुन गेली गर्लफ्रेंड; वाचा कसा घेतला बदला

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉयफ्रेंड महागडे लाड पुरवू शकला नाही तेव्हा दोन्ही हात जोडून मला सोडून दे म्हणणारी गर्लफ्रेंड - Divya Marathi
बॉयफ्रेंड महागडे लाड पुरवू शकला नाही तेव्हा दोन्ही हात जोडून मला सोडून दे म्हणणारी गर्लफ्रेंड
प्रेम हे पैसा आणि सामाजिक प्रतिष्ठा पाहून होत नाही असे लोक कितीही छातीठोकपणे सांगत असले तरी असे अनेकजण किंवा जणी आहेत ज्यांच्यासाठी लॅव्हिश लाइफस्टाइल, सॅटर्डे पार्टी, संडेला कार नाही तर बाइकवर लाँग ड्राइव्ह, मंथएंडला आऊटींग करुऩ देणारा बॉयफ्रेंड नसेल तर तो बिनकामाचा ठरतो. कफ्फलक बॉयफ्रेंड हा तरुणींना नको असतो.

मित्रांसोबत रुम शेअर करुन राहाणारा हा तरुण प्रेमात पडलेला असतो पण खिशाना कडका. गर्लफ्रेंडचे हॉटेलिंग याला परवणारे नसते. हा तिला हॉटेलमध्ये घेऊन जाऊ शकत नाही, तेव्हा त्याच्या परिस्थितीवरुन ती त्याला हिनवते आणि एवढेच नाही तर त्याला 'माझा पिच्छा सोड!' असे खडसावून निघून जाते.
भर रस्त्यात झालेल्या अपमानाचा बदला घ्याचाच.. असे हा तरुण ठरवतो.
पुढील स्लाइडमध्ये
>> कशी अपमानीत करते गर्लफ्रेंड
>> कसा घेतला बदला...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...