आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोट्यावधीचा गंडा घालणा-या सुदीप्तो सेनला अखेर काश्मिरात अटक

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोलकाता- पश्चिम बंगाल, आसामसह विविध राज्यांतील हजारो गुंतवणूकदारांना कोट्यवधींचा गंडा घालणार्‍या शारदा ग्रुपचा चेअरमन सुदीप्तो सेन आणि संचालक देबजानी मुखर्जी व अरविंद सिंग चौहान यांना मंगळवारी जम्मू-काश्मिरात अटक करण्यात आली. दरम्यान, घोटाळ्याची उच्चस्तरीय चौकशी करण्याचा निर्णय पश्चिम बंगाल सरकारने घेतला आहे. शेअर बाजार नियामक संस्था 'सेबी'नेही शारदा ग्रुपची चौकशी सुरू केली आहे.

पुढे वाचा कोण आहे सुदीप्तो सेन व त्याचे कारनामे... क्लिक करा...