आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Sunanda Murder: Shiv Menon To Be Questioned Today

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सुनंदा पुष्कर यांचा मुलगा चौकशीसाठी दिल्लीत दाखल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - सुनंदा पुष्कर यांच्या मृत्यू प्रकरणाच्या चौकशीसाठी त्यांचा मुलगा शिव मेनन दिल्लीत दाखल झाला आहे. त्याची लवकरच चौकशी केली जाईल, अशी माहिती पोलिस आयुक्त बी. एस. बासी यांनी दिली. नोटीस बजावल्यानंतर मेनन परदेशातून दिल्लीत आला आहे. तो चौकशीसाठी लवकरच तयार होईल, असे बासी म्हणाले.

खासदार शशी थरूर यांची पत्नी सुनंदा यांच्या मृत्यू प्रकरणात पोलिसांनी किमान १५ जणांची चौकशी केली आहे. यामध्ये थरूर यांचे खासगी कर्मचारी आणि जवळच्या मित्रांचा समावेश आहे.