आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Sunanda Pushkar's Son Shiv Menon Joins SIT Probe

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सुनंदा पुष्कर यांच्या मुलाचीही चौकशी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - सुनंद पुष्कर यांच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी करत असलेल्या एसआयटीने गुरुवारी शिव मेनन यांची चौकशी केली. शिव हे सुनंदांच्या दुसर्‍या पतीचे पुत्र आहेत. काँग्रेस नेते व माजी केंद्रीयमंत्री शशी थरूर यांचा सुनंदांसोबत तिसरा विवाह झाला होता. एसआयटीच्या वसंतु कुंज येथील कार्यालयात गुरुवारी शिव मेननला दुपारी १.२० मिनिटांनी पोहोचले.